2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

Table of Contents

शेतकरी मित्रानो आज या लेखात आपण 2 दिवसात दूध डबल करण्याचे व गाय म्हैशींचे दूध वाढवायचा खात्रीशीर उपाय जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो.

भारतातील बहुतांश शेतकऱ्याच्या घरातील महिन्याचे आर्थिक गणित दूध उत्पादनावर अवलंबून आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या एका जरी गाई किंवा म्हैशीने दूध दिले नाही तर शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडून जाते. म्हणून आजच्या या लेखात गाई, म्हैशींचे दूध वाढवायचे सिकरेट सांगणार आहोत तुम्ही हा लेख लास्ट पर्यंत वाचा.

गाय म्हैशींचे दूध वाढवायचा खात्रीशीर उपाय

मित्रानो दूध व्यवसायात जे काही नफ्या तोट्याचं गणित आहे ते आपल्या गोट्यातील एकूण दूध उत्पादनावर अवलंबून असते. मग जर दूध धंदा जर फायद्यात आणायचा आहे नफ्यात आणायचा असेल तर तुमच्या गोट्यातील गाईचं असेल किंवा म्हैशीच असेल ते दूध एकसारखं निघणे गरजेचं असते. दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

आपल्या गोट्यातील जनावरांनी मग ती गाय असेल किंवा म्हैस प्रत्येक व्यता मध्ये सारखाच दूध दिले पाहिजे. बऱ्याच वेळेला आस होते कि मागच्यात व्यतीत दिलेल दूध गाई किंवा म्हैस चालू वेतात देत नाही. बहुतेक वेळा हीच समश्या शेतकऱ्याच्या समोर उभा राहते आणि शेतकरी तोट्यात जातो. याच्या माघे बरीच करणे आहेत जस कि गाय म्हैस वेळेवर हिटवर न येणे, आजारी असणे, योग्य खुराक न मिळणे, वैरण वावस्थापन अभाव असणे.

आपल्या जनावराचे दूध कमी होणे, दररोज एकसारखं दूध न निघणे, प्रत्येक वेतात दूध कमी कमी होत जाणे हि सर्वात मोठी समश्या शेतकऱ्या समोर उभी असते. या समश्याना कंटाळून शेतकरी पशु वैदकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतो दूध वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो.

गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

दूध वाढीसाठी वेगवेगळी औषध देणे, इंजेकशन देणे यांचा 8- 15 दिवसांचा कोर्स केला जातो यात शेतकऱ्याचे आर्थिक व मानसिक नुकसान तर होतेच पण थोड्या काळा करता जरी दुधात फरक दिसत असला तरी त्या सोबत गाई म्हैशींच्या आरोग्यवर पण गोळ्या, औषध, इंजेकशन यांचा दुष्परिणाम होतो. याचेच दुष्परिणाम म्हणून पुढच्या वेतात गाय म्हैशी याचा फटका बसतो आणि त्या दुधाला कमी येतात.

गाय म्हैस वेळेवर माजावर येत नाही त्यामुळे वेळेत गाभ राहत नाही आणि गाभ राहिली तरी डिलिव्हरी च्या वेळी अशा जनावरांना समश्या निर्माण होते या सर्व सामाश्यांचे समाधान आज आपण या लेखत पाहणार आहोत.

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

आपण जो 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय सांगणार आहोत तो अगदी नैसर्गिक आयुर्वेदिक व प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. या औषधाचा कोणताही दुष्परिणाम दुधातून तुमच्यावर किंवा तुमच्या जनावरावर होणार नाही. हा उपाय आपण घारच्या घरी तयार करू शकता व याला लागणारी सामग्री पण आल्याला आपल्या घरच्या घरीच मिळणार आहे. या औषधाचा उपयोग तुम्ही योग्य पद्धतीने केलात तर आपल्या गायी म्हैशी मध्ये दूध वाड दुसऱ्याच दिवसापासून तुम्हाला बघायला मिळणार आहे.

2 दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय घरगुती जरी असला तरी खूप कारागार असून याच्यासाठी वापरले जाणारे पदार्थ, बनवण्याची पद्दत, वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे प्रमाण, जनावरांना घायला द्यायचे प्रमाण, वेळ खूप महत्वाची असते म्हून तुम्ही हा लेख पूर्ण पणे काळजी पूर्वक वाचा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही चूक हीनार नाही. व या उपायाचा उपयोग तुम्ही तुमच्या जनावरांच्या दूध वाढीसाठी करू शकता.

2 दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 1

2 दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 1 करण्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम गुल आणि 10 ते 15 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, आणि एक वाटी भाकरी किंवा चपातीचे पीठ लागणार आहे. 100 ग्रॅम गुळाचे पाण्यात मिश्रण करून एक वाटी पीठ गुळाच्या पाण्यात मळून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या मोठ्या पाकळ्या सोलून मिक्सर किंवा पाठ्यावर वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

त्यानंतर गुळाच्या पाण्यात मळून तयार केलेल्या पिठाच्या गोळ्यात लसणाची पेस्ट भरून सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकवेळचे गायी किंवा म्हैशींना धारे नंतर खायला द्यायची आहे. हा उपाय सलग 10 दिवस तुमाला करावा लागेल. पण हा उपाय जर सांगितल्या प्रमाणे योग्य रित्या केलात तर याचा परिणाम २ ऱ्या किंवा ३ऱ्या दिवसापासूनच दिसायला सुरवात होते.

दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 1

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

हेही वाचा: Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

हेही वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

2 दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 2

दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 2 करण्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम हळीव, 250 ग्रॅम मेथी, 250 ग्रॅम गुळ, 100 ग्रॅम मोहरीचं तेल, 20 ग्रॅम हळद आणि 50 ग्रॅम मीठ लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला 250 ग्रॅम हळीव आणि मेथी 48 तास मोड येई पर्यंत भिजत ठेवायची आहे. 48 तास भिजलेली आणि मोड आलेली हळीव, मेथी, गुळ, मोहरीचं तेल, हळद आणि मीठ एकत्र करून तुम्हाला ते उकळी येई पर्यंत शिजवून घ्यायचं आहे.

या मिश्रणाची तयार झालेली खीर तुम्हाला गायी म्हैशीला व्याल्या पासून 10 दिवस नंतर ते 100 दिवसापर्यंत कधीही देऊ शकता. हे मिश्रण चुकूनही गाभण म्हशींना देऊ नये. या औषधाने किंवा खिरीने गायी म्हैशींचे दूध तर 100 % वाढतेच सोबतच पिशवीचे आजार ठीक होतात, पोटात राहिलेली वार हि पडते, वेळेवर माजावर येण्यास मदत होते.

दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 2
दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय क्रमांक 2

सदर दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय बद्दलची माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 


म्हशींचे दूध उत्पादन कसे वाढवायचे?

म्हशींचे दूध उत्पादन कसे वाढवायचे?

दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय करण्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम गुल आणि 10 ते 15 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, आणि एक वाटी भाकरी किंवा चपातीचे पीठ लागणार आहे. 100 ग्रॅम गुळाचे पाण्यात मिश्रण करून एक वाटी पीठ गुळाच्या पाण्यात मळून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या मोठ्या पाकळ्या सोलून मिक्सर किंवा पाठ्यावर वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर गुळाच्या पाण्यात मळून तयार केलेल्या पिठाच्या गोळ्यात लसणाची पेस्ट भरून सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकवेळचे गायी किंवा म्हैशींना धारे नंतर खायला द्यायची आहे. हा उपाय सलग 10 दिवस तुमाला करावा लागेल. पण हा उपाय जर सांगितल्या प्रमाणे योग्य रित्या केलात तर याचा परिणाम २ ऱ्या किंवा ३ऱ्या दिवसापासूनच दिसायला सुरवात होते.

म्हशीचे दूध वाढवण्याचे उपाय

म्हशींचे दूध उत्पादन कसे वाढवायचे?

दोन दिवसात दूध डबल | गाय म्हैशींचे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय करण्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम हळीव, 250 ग्रॅम मेथी, 250 ग्रॅम गुळ, 100 ग्रॅम मोहरीचं तेल, 20 ग्रॅम हळद आणि 50 ग्रॅम मीठ लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला 250 ग्रॅम हळीव आणि मेथी 48 तास मोड येई पर्यंत भिजत ठेवायची आहे. 48 तास भिजलेली आणि मोड आलेली हळीव, मेथी, गुळ, मोहरीचं तेल, हळद आणि मीठ एकत्र करून तुम्हाला ते उकळी येई पर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या मिश्रणाची तयार झालेली खीर तुम्हाला गायी म्हैशीला व्याल्या पासून 10 दिवस नंतर ते 100 दिवसापर्यंत कधीही देऊ शकता. हे मिश्रण चुकूनही गाभण म्हशींना देऊ नये. या औषधाने किंवा खिरीने गायी म्हैशींचे दूध तर 100 % वाढतेच सोबतच पिशवीचे आजार ठीक होतात, पोटात राहिलेली वार हि पडते, वेळेवर माजावर येण्यास मदत होते.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

12 thoughts on “2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय”

Leave a comment