नोकरी करावी की शेती?

Table of Contents

नोकरी करावी की शेती? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडत आहे. या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात नोकरी करावी की शेती? शेती करावी कि नोकरी, नोकरी करावी कि व्यवसाय, व्यवसाय करावा कि शेती या संभरम अवस्थेत आजची तरुण पिढी आढकलेली दिसून येते पण नोकरी करावी की शेती? याच खरं उत्तर करोना काळात स्वतः वेळेने दिले आहे. पूर्ण जग ठप्प झालं होते फक्त एक सेक्टर सोडून ते म्हणजे शेती. आपण पहिले असाल शाराकडून लोकांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे गेले.

नोकरी करावी की शेती?

नोकरी करावी की शेती? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडत आहे. या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात नोकरी करावी की शेती? शेती करावी कि नोकरी, नोकरी करावी कि व्यवसाय, व्यवसाय करावा कि शेती या संभरम अवस्थेत आजची तरुण पिढी आढकलेली दिसून येते पण नोकरी करावी की शेती? याच खरं उत्तर करोना काळात स्वतः वेळेने दिले आहे. पूर्ण जग ठप्प झालं होते फक्त एक सेक्टर सोडून ते म्हणजे शेती. आपण पहिले असाल शाराकडून लोकांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे गेले.

आणि गाव वस्ती मध्ये ते असे सामावून गेले जसे कि काही झालाच नाही ना खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला ना भूकमारीचा कारण गाव खेडच्या मध्ये अजूनही शेती जिवंत आहे. शाराकडून आलेल्या लाखो लोकांना सहज अन्न धान्य पण उपलब्ध झाले आणि रोजगार पण कारण शेती हे क्षेत्र कधीही न थांबणारे क्षेत्र आहे.

हे हि वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हे हि वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हे हि वाचा: भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

गेल्या 60 – 70 वर्षात भारताची लोकसंख्या ३ पट वाढली आहे आणि लवकरच आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ यात तिळमात्र शंका नाही. पण जमीन मात्र तेवढीच आहे किंभहूना औद्योगिकीकरणामुळे ती कमी होते आहे. म्हणजेच मागणीच्या प्रमाणात शेतमालाचा पुरवठा कमी आहे आणि येणाऱ्या काळात सर्वात जास्त मागणी असलेलं क्षेत्र म्हणजेच शेती क्षेत्र असणार आहे.

शेतकरी स्वतःचा मालक असतो त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. मानवी अस्तित्वाच्या इतिहासाकडे मागे वळून पाहताना, आजच्या समाजाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गेल्या काळापासून अपरिचित आहेत. आम्हाला आता परवडणार्‍या अनेक सुखसोयींचा तेव्हा मानवाला फायदा झाला नाही; औषध आणि आरोग्यसेवेपासून तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांपर्यंत. एक गोष्ट जी सुसंगत राहते ती म्हणजे शेती, आणि मानवी जीवनाची भरभराट होण्यासाठी ती एक आवश्यक गोष्ट आहे.

हे हि वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हे हि वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

हे हि वाचा: Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

ही जुनी कृषी प्रथा जगभरातील मानवतेला पोषक आणि पाणी पुरवते. देशानुसार शेती पद्धती भिन्न असू शकतात, परंतु प्रक्रिया मूलत: सारखीच असते, तिचे मूल्यही असते.

हा प्रत्येकाचा चहाचा कप नसला तरी, शेळ्या गोळा करणे, पीक कापणी करणे आणि वाड्या फिरवणे यामुळे उत्पादनाव्यतिरिक्त बरेच फायदे आहेत. तुम्ही तुमचे आरोग्य आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी किंवा तुमच्या मुलांमध्ये महत्त्वाची मूल्ये रुजवण्याचे मार्ग शोधत असाल, तर तुम्ही शेतकरी म्हणून अधिक ग्रामीण जीवन जगण्याचा विचार करू शकता.

शेवटी, अधिक लोक ग्रामीण भागात आणि किनारपट्टीच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने, संबंधित करिअर बदलण्याची ही वेळ असू शकते. ‘नोकरी करावी की शेती?’ असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर वाचत राहा! नोकरी करावी की शेती?

हे हि वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

हे हि वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हे हि वाचा: Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

शेतकरी असणे हे आव्हानात्मक आणि उत्तेजक कार्य आहे नोकरी करावी की शेती?
उपजीविकेसाठी शेती हा एक आश्चर्यकारकपणे आनंददायक आणि फायद्याचा मार्ग असू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की हे कोणत्याही प्रकारे सोपे काम आहे. त्याच्या विकसित स्वभावामुळे आणि बहुतेक अप्रत्याशित कामाच्या परिस्थितीमुळे, शेतीचा एक मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला तुमच्या पायाच्या बोटांवर ठेवतो.

आणि शेती हि प्रामाणिक पणे व बाजारातील मागणी प्रमाणे केली तर शेती परवडते. पुणे येथील श्री. ज्ञानेश्वर बोडके या शेतकऱ्याने नोकरी सोडून शेती केली व यश्ववी झाले. मार्केट मध्ये काय मागणी आहे लोकांना काय हवं आहे याचा अभ्यास केला आणि तेच शेतीत पिकवला आज ते स्वात यश्वी आहेतच त्या सोबत ४लाख शेतकरी त्यांच्या सोबत काम करत आहेत आजू लोक जुडताच आहेत. श्री. ज्ञानेश्वर बोडके म्हणतात शेती हि नोकरी समजून केली तर अगदी सोफी आहे नोकरीला जस आपण ९ ते ५ रोज जातो को नातीही सुट्टी घेत नाही तसाच जर रोज शेतीत स्वतः राबलो तर शेती फायद्याची ठरते.

नोकरी करावी की शेती?

नोकरी करावी की शेती? १ एकर शेती मध्ये ते लाखो रुपये महिना कमवतात. त्यांच्याकडे २ गीर गाई आहेत त्याच दूध ते १०० रुपये लिटर तर गोमूत्र १५० रुपये लिटर विकतात. २० गुंठे पॉली हाऊस मध्ये ते बाराही महिने भाजीपाला घेतात. बाकी इतर पिके ते उर्वरित जागेत घेऊन. डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशी सेवा देतात.

शेतकरी व्हा सुखी राहा, आनंदी व्हा…

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का?

शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का?

शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडत आहे. या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का?, नोकरी करावी की शेती? शेती करावी कि नोकरी, नोकरी करावी कि व्यवसाय, व्यवसाय करावा कि शेती या संभरम अवस्थेत आजची तरुण पिढी आढकलेली दिसून येते पण शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का? याच खरं उत्तर करोना काळात स्वतः वेळेने दिले आहे.

करिअर म्हणून शेतीची निवड का करावी?

शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का?

करिअर म्हणून शेतीची निवड का करावी?? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडत आहे. या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात करिअर म्हणून शेतीची निवड का करावी?, नोकरी करावी की शेती? शेती करावी कि नोकरी, नोकरी करावी कि व्यवसाय, व्यवसाय करावा कि शेती या संभरम अवस्थेत आजची तरुण पिढी आढकलेली दिसून येते पण करिअर म्हणून शेतीची निवड का करावी? याच खरं उत्तर करोना काळात स्वतः वेळेने दिले आहे.शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का?

शेती हा उत्तम करिअर पर्याय आहे का?

शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का?? हा प्रश्न आज अनेक तरुणांना पडत आहे. या झपाट्याने बदलत चाललेल्या जगात नोकरी करावी की शेती? शेती करावी कि नोकरी, नोकरी करावी कि व्यवसाय, व्यवसाय करावा कि शेती, शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का? या संभरम अवस्थेत आजची तरुण पिढी आढकलेली दिसून येते पण शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का? याच खरं उत्तर करोना काळात स्वतः वेळेने दिले आहे.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

13 thoughts on “नोकरी करावी की शेती?”

Leave a comment