पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर

पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर ८० रु प्रति लिटर

पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर ८० रु प्रति लिटर @jaymalhardairyfarmpanvel शेतकरी मित्रानो तुम्ही आता पर्यंत अनेक पोलीस वाले पहिले असतील जे याना त्या कारणाने चर्चेत असतात पण आज आपण एका अशा पोलिसाला भेटणार आहोत जे २००७ पासून आपले कर्तव्य बजावत असतानाच पनवेल येथील करंजाडे येथे ते दुग्ध व्यवसाय गेल्या १३ वर्षा पासून करत आहेत. त्यात त्यांना अनेक चढ उतार आले पण त्यांनी हार न मानता व्यवसाय चालू ठेवला व आज ते त्यात यशस्वी आहेत.

चला तर मग जाऊन घेऊया श्री. पांडुरंग दिंडे यांची दुग्ध व्यवसायातील यशोगाथा. शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका. ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

हेही वाचा: चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

पनवेलचा पोलीस दूधवाला

Topic Covered Murrah Buffalo milk per day and price, Murrah Buffalo milk price per litre, Murrah Buffalo price in India, Murrah buffalo milk per day, Murrah Buffalo Price in Maharashtra, Murrah Buffalo Price in Gujarat, Murrah Buffalo Price in Telangana, Murrah Buffalo Price in Haryana, milking machine for small farms, buffalo milking machine, milking machine for buffalo, dudh vyavsay, milking machine, milking video, Murrah milking video, मुऱ्हा म्हैस किंमत मुऱ्हा म्हैस माहिती मुऱ्हा म्हैस माजावर येण्यासाठी उपाय मुऱ्हा म्हैस माहिती मराठी मुऱ्हा म्हैस पालन माहिती मुऱ्हा म्हैस पालन मुऱ्हा म्हैस मराठी मुऱ्हा म्हशी मुऱ्हा म्हशीच्या जाती

 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…


 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…


 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…


2 thoughts on “पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर”

Leave a comment