शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी

Table of Contents

शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी शेतकरी मित्रानो विश्वास बसला नाही ना? पण हे खरे असून हि किमया साधली आहे श्री. राजाराम त्रिपाठी या शेतकऱ्याने छत्तीसगढ राज्यातील बस्तर हा जिल्हा नक्षलग्रथ जिल्हा म्हणून ओळखला जातो पण याच जिल्ह्यात एक छोटस काकणार हे गाव आहे व याच गावात श्री डॉ. राजाराम त्रिपाठी यांचा शेतकऱ्याच्या घरात जन्म जाला.

शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी

शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी शेतकरी मित्रानो विश्वास बसला नाही ना? पण हे खरे असून हि किमया साधली आहे श्री. राजाराम त्रिपाठी या शेतकऱ्याने छत्तीसगढ राज्यातील बस्तर हा जिल्हा नक्षलग्रथ जिल्हा म्हणून ओळखला जातो पण याच जिल्ह्यात एक छोटस काकणार हे गाव आहे व याच गावात श्री डॉ. राजाराम त्रिपाठी यांचा शेतकऱ्याच्या घरात जन्म जाला.

Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर

शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी हे उच्च शिक्षित असून त्यांनी Bsc L.L.B, MA (Economics), MA (Hindi), MA (History), AyurvedRatna Allahabad U.P. & Ayurved “Bhishgacharya” from World Academy of Ayurved (WAA) या पदव्या त्यांनी घेतल्या असून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्ष बँकेत जॉब केला. पण म्हणतात ना शेतकऱ्याच्या पोराला सोन्याचं पलंगावर झोप लागत नाही तसच काही डॉ. राजाराम त्रिपाठी यांच्या सोबत हि झाले त्यांचं मन बॅंकेलीत नोकरवर लागत नव्हते आणि त्यांनी कायमस्वरूपी शेती करायचा निर्णय घेतला. शेती करत असताना त्यांच्या लक्षात आले कि पारंपरिक शेती करून प्रगती सत्तधात येणार नाही आपल्या शिक्षणाचा फायदा घेती त्यांनी औषधी वनस्पतींची शेती करण्यास बस्तर या छत्तीसगढ मधील नक्षलग्रस्त गावापासून सुरवात केली आणि आज ते देशातील नावाजलेले शेतकरी म्हणून ओळखले जातत त्यांना सरोत्कृष्ट शेतकरी अनेक पुरस्कार हि मिळाले आहेत. आज ते स्वतः आणि त्यांचा ७ भाऊ हि शेती तर जातातच पण त्या सोबत जवळपास ४०० अधिवासी कुटुंबानं सोबत ते हि शेती करतात. आज ते अखिल भारतीय किसान महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत.

farmer buy helicopter in india

डॉ. राजाराम त्रिपाठी आज बस्तर जिल्ह्या मध्ये एकूण ९ ठिकाणी शेती करतात व त्यांच्याकडे सध्या १००० एकर शेती करत आहे. या शेती मधून ते वर्षाला जवळपास २५ कोटी रुपयेही उलाढाल करतात या शेतीचे व्यवस्थापन करता यावे म्हणून आज ते हेलिकॉप्टर खरेदी करत आहेत. हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशीही चर्चा केली आहे व ते R-44 मॉडेलचे चार आसनी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. हे हेलिकॉप्टर शेती कामासाठी वापरले जाणार अजून या द्वारे शेतीवर औषधे व कीटकनाशके फवारण्यासाठी वापरले जाणार आहेत. ते म्हणतात ना नाद करा पण शेतकऱ्याच्या कुठे! या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे शेतकरीहि कोणाला कमी नाहीत जर तुम्ही योग्य मेहनत व योग्य दिशा निवडावीत तर या मधून पण गगन भरारी घेऊ शकता.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

डॉ. राजाराम त्रिपाठी “माँ दंतेश्वरी हर्बल” या नावाने आपली उत्पादने बनवतात व विकतात. या कंपनीला १००+ पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

2 thoughts on “शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी”

Leave a comment