शेती पूरक व्यवसाय यादी

 • रेशिम शेती उद्योग ३ दिवशीय कार्यशाळा
 • दुग्ध व्यवसाय ३ दिवशीय कार्यशाळा
 • कुक्कुटपालन ३ दिवशीय कार्यशाळा
 • गांडूळ खत निर्मिती ३ दिवशीय कार्यशाळा
 • शेळी पालन ३ दिवशीय कार्यशाळा
 • मशरुम शेती ३ दिवशीय कार्यशाळा
 • मधमाशी पालन ३ दिवशीय कार्यशाळा
 • मत्स्य पालन ३ दिवशीय कार्यशाळा
 • मोती निर्मिती ३ दिवशीय कार्यशाळा
 • पशुखाद्य निर्मिती ३ दिवशीय कार्यशाळा
 • कृषी पर्यटन केंद्र ३ दिवशीय कार्यशाळा
कोर्सoverviewकोर्स कोणी जॉईन करावा?कोर्सचे फायदेरूपरेषा
शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळामांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत आहे. शेळीच्या मांसाची किंमत अंदाजे वार्षिक २० टक्के दराने वाढताना दिसून येत आहे.आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत आहे. शेळीच्या मांसाची किंमत अंदाजे वार्षिक २० टक्के दराने वाढताना दिसून येत आहे.शेती क्षेत्रात आवड असलेले तरुण-तरुणी, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, सरकारी, खाजगी व कॉर्पोरेट नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त इ. किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या शेळीपालनाची आवड आहे व शेळीपालन आपण मुख्य व्यवसाय किंवा जोड धंदा म्हणून करू इच्छिता तर आपल्या सारख्याच अनेक लोकांचा उदंड प्रतिसाद असणारा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. या कोर्स मध्ये शेळीपालन व्यवसायाबद्दल पूर्व तयारीपासून A to Z संपूर्ण माहिती मिळणार आहे. तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे.साध्याच युग START UP किंवा व्यवसायाचं आहे. नोकरी पेक्षा तरुण तरुणी व्यवसायाला पसंती देत आहेत. नोकरी व्यतिरिक्त वेगळा उत्पन्नाचा मार्ग असणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला कोरोनाच्या महामारीमध्ये समजले आहे, शेळीपालन व्यवसाय कमीतकमी खर्चात व भांडवलात सुरु करता येऊ शकतो. हा व्यवसाय वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या फायदा देणारा आहे, जोपर्यंत लोक मटण खाणार, तोपर्यंत हा व्यवसाय चालत राहणार, थोडक्यात या व्यवसायाला मरण नाही त्यामुळे आपल्या भविष्याची दिशा हा व्यवसाय नक्की बदलेल.
१) महाराष्ट्रात३३.०७ दशलक्ष इतके पशुधन असून त्यामध्ये शेळ्यांची संख्या १०.०६ दशलक्ष आहे.
२) २०२१-२२ मध्ये शेळी, मेंढीच्या मांसाची निर्यात ९,५९२.३१ मेट्रिक टन झाली. भारतातील एकूण दूध उत्पादनाच्या २.९ टक्के दूध शेळ्यांपासून मिळते.
३) भारतातून श्रीलंका, मालदीव, दुबई, कतार आखाती देश, बांगलादेश आणि नेपाळ अशा विविध देशांमध्ये जिवंत शेळ्यांची निर्यात होते.
४) भारतातील ७० टक्के शेळ्या भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी आणि भटक्या जमाती पाळतात.
५) शेळी क्षेत्राचा भारतीय पशुधनाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ८.४ टक्के वाटा आहे.
६) अल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांना शेळीपालनातून सुमारे ४.२ टक्के ग्रामीण रोजगार निर्माण होतो.
DAY 1
1. महाराष्ट्र राज्यातील शेळीपालन व्यवसाय
2. साध्यस्थिती
3. शेळयांच्या प्रमुख जाती
4. शेळी पालन व्यवसायाच्या पध्दती
5. शेळीपालनासाठी जागेची निवड व शेळ्यांचा निवारा
6. शेळ्यांचे आहार व्यवथिापन
7. प्रजनन व पैदास व्यवथिापन
8. शेळ्यांचे आजार व रोग प्रचतबंधात्मक उपाययोजना
9. दातावरुन शेळ्यांचे आरोग्य ओळखणे

DAY 2
10. ऋतुनुसार शेळ्यांचे व्यवस्थापन
11. शेळ्यांचा विमा
12. शेळ्यांची विक्री व वाहतुक
13. करडांचे संगोपन
14. अझोला : शेळया-मेंढया करीता उपयुक्त खाद
15. शेळया- मेंढया साठी तयार करा मुरघास
16. प्रकल्प अहवाल

DAY 3
17. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन
18. लेंडीपासून कंपोस्ट खत निर्मिती
19. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ
20. व्यवसायातील आव्हाने
21. शेळीच्या दुधाचे गुणधर्म
22. तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे
रेशीम उद्योग 3 दिवसीय कार्यशाळारेशीम शेती व्यवसाय अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी शिवाय यात दरमहा खातरीशीर उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवार प्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पध्दतीने होत असून त्याचा दर रु. 650/- ते रु.1300/- प्रती किलो आहे.
दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या पेक्षा कमी जागेत, कमी कमी वेळेत आणि कमी भांडवलात जास्त उत्पन्न देणारा रेशीम उद्योग हा शेतीसपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन कीड संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो.
घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकऱ्यास कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीसाठी शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते.
शेती क्षेत्रात आवड असलेले तरुण-तरुणी, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, सरकारी, खाजगी व कॉर्पोरेट नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त इ. किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या रेशीम शेतीची आवड असलेले व रेशीम उद्योग आपण मुख्य व्यवसाय किंवा जोड धंदा म्हणून करू इच्छिता तर आपल्या सारख्याच अनेक लोकांचा उदंड प्रतिसाद असणारा शास्त्रशुद्ध रेशीम उद्योग 3 दिवसीय कार्यशाळा आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. या कोर्स मध्ये शेळीपालन व्यवसायाबद्दल पूर्व तयारीपासून A to Z संपूर्ण माहिती मिळणार आहे. तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे.रेशीम बद्दल कुणाला माहिती नाही? रेशीम चे कपडे, रेशीम धागे, रेशीम चा रूमाल तर खूप प्रसिद्ध आहे, खूप वर्षा पासून रेशीम ने आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. रेशीम पासून तयार होणाऱ्या सिल्क च्या साडी तर खूप प्रसिद्ध आहेत.
आज सुध्दा रेशीम च्या कापडाची तेवढीच मागणी आहे आणि ही मागणी दिवसेदिवस वाढत आहे. खूप महिला आहेत, ज्या सिल्क साडी आवळीने घालतात. रेशीम धाग्याला बाजारात खूप मोठ्या प्रमणात मागणी आहे. आणि हे मागणी दरवर्षी वाढत चालली आहे.

रेशीम शेती मुळे खूप लोकांना रोजगार मिळाला आहे या उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहे. तुती लागवड करून शेतकऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षण सुद्धा केले आहे. काही शेतकरी कमी जागेत व कमी पैशात या उद्योगात यशस्वी झाले आहेत व पैसा कमावला आहे.

1) रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
2) वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
3) तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
4) संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
5) रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
6) तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फ-त खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
7) तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
8) विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
9) कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
Day 1
१. हवामान
२. जमीन
३. पूर्व मशागत
४. चॉकी अळ्यांना उपयुक्त तुतीच्या जाती
५. तुती लागवड व देखभाल नियोजन
६. तुती बियाण्यावर रासायनिक / जैविक प्रकिया
७. तुती लागवड अंतर
८. तुती बागेची अंतर मशागत

DAY 2
९. तुती बागेची छाटणी
१०. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर
११. तुती झाडावरील रोग व नियंत्रण
१२. शेड बांधणी व घ्यावयाची काळजी
१३. बेड नियोजन
१४. बाळ आली संगोपन
१५. बाळ आली ते कोष प्रवास
१६. रेशीम आळी एकूण अवस्था

DAY3
१७. बॅच नियोजन
१८. येणारे रोग व व्यवस्थापन
१९. सरकारी योजना व लाभ
२०. रेशीम उद्योगाचे फायदे
21. तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे

Leave a comment