शेती पूरक व्यवसाय यादी

कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने … Read more

efarmwala.com

शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत … Read more

Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

stand up india

SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती, … Read more

Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

सरकार करणार मुरघास खरेदी

Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने देशातील पीक पेरणी वर याचा परिणाम दिसत असून यामुळे देशात चारा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने सध्या उपलब्ध चारा साठवून ठेऊन चारा टंचाईच्या काळात वापरता यावा म्हणून शेतकऱ्याकडून मुरघास खरेदीचे आदेश दिले आहेत. या … Read more

नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

नमो शेतकरी महासन्मान निधी

नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार | शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN) योजना सुरु केली. शासन आदेशाप्रमाणे सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची … Read more

शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजना (Shabari Gharkul Yojana) संदर्भात सुधारित GR राज्य शासनाने 8 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केला आहे. राज्य सरकारने या जीआर मध्ये शबरी घरकुल योजनेच्या नियमावली, पात्रता शर्यती, लागणारी कागदपत्रे यामध्ये काही बदल केले आहेत त्या बद्दलची माहिती आपण या लेखात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रानो राज्यात राबवली जाणारी महत्वाची अशी शबरी आवास योजना … Read more

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्या साठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. आजच्या लेखामध्ये आपण म्हैशी हमखास माजावर येण्यासाठीचे खात्रीशीर उपाय पाहणार आहोत. शेतकरी मित्रानो आपण जाणता भरतील 70% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो. … Read more

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

Top 3 Buffalo Breeds

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा 55% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चारा व वैरणीचे चांगल्या प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असते सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी सांभाळणे फायदेशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने व योग्य … Read more

Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

NAMO SHETAKARI SANMAN NIDHI 1

शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या पोर्टल मध्ये. Namo Shetkari Sanman Yojana पहिलाच हप्ता रखडाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्थ व गोंधळात आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2000 रु. पहिला हप्ता नेमका कुठे अडकला असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे. Namo Shetkari Sanman Yojana चा पहिला हप्ता नेमका कुठे रखडला याच्या संदर्भातील काही महत्वाची … Read more