Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

Table of Contents

मित्रांनो स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या माहिती पोर्टल मध्ये, या लेखामध्ये आपण Abhay Yojana – 2023 या योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतुन मुक्त असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो बघुयात काय आहे Abhay Yojana? त्यासाठी काय लागणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत? महत्वाचं म्हणजे Abhay Yojana 2023 योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात घेणार आहे.

Abhay Yojana 2023

मित्रांनो स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या माहिती पोर्टल मध्ये, या लेखामध्ये आपण एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे नेणाऱ्या Abhay Yojana 2023 या योजनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतुन मुक्त असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. चला तर मग मित्रांनो बघुयात काय आहे Abhay Yojana? त्यासाठी काय लागणार आहे? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत? महत्वाचं म्हणजे Abhay Yojana 2023 योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात घेणार आहे.

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

Abhay Yojana 2023 महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे. MVAT, BST, CST इत्यादी कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी शासना मार्फत देण्यात देत आहे. 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे.

वैधानिक आदर्श नुसार रुपये दोन लाख किंवा कमी असलेली थकबाकी निलंबित करण्यात येईल. रुपये दोन लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90% व शास्तीच्या 95 टक्के सवलत मिळणार आहे. रुपये 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा पर्याय आहे. तसेच रुपये 50 लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांसाठी हप्ते समितीचा पर्याय उपलब्ध आहे.

Abhay Yojana 2023

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

अर्जदार केवळ ऑनलाइन पद्धतीने Abhay Yojana 2023 साठी अर्ज करू शकतात. अर्जदार Form-I आणि Form-IA मध्ये ऑनलाईन एक्सेल नमुने डाउनलोड करू शकतो, जसे की MAHAGST पोर्टलच्या डाउनलोड सेगमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक नमुने दिले आहेत.

Form-I: कोणत्याही वैधानिक आदेशाच्या देय रकमेविरुद्ध आमनेस्टी अर्ज करण्यासाठी.

Form-IA: परताव्याच्या थकबाकीसाठी आमनेस्टी अर्ज करण्यासाठी किंवा Form- 704 नुसार थकबाकी

Abhay Yojana 2023 योजनेंतर्गत ऑनलाइन अर्जासाठी महत्वाच्या बाबी

 • अर्जदाराला MAHAGST पोर्टलवर जाऊन अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे
 • Form-I आणि Form-IA नमुना सेटलमेंट (माफी) अर्ज डाउनलोड करणे
 • अर्जाच्या प्रकारानुसार साचा भरणे म्हणजे थकबाकी च्या वर्गानुसार Form-I किंवा Form-IA भरणे
 • अर्जाची पडताळणी करणे
 • आमनेस्टी टेम्प्लेटची .txt फाइल तयार करणे जी वापरकर्त्याने भरलेली आणि पडताळणी केली आहे
 • लॉग-इन क्रेडेन्शियल्स वापरून MAHAGST पोर्टलवर प्रवेश करा
 • पूर्वी तयार केलेली Form-I/Form-IA .txt फाइल अपलोड करणे
 • अर्जाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे
 • Abhay Yojana 2023 योजनेसाठी अर्ज सादर करणे
 • कर्जमाफीच्या अर्जाची पोचपावती घेणे

हेही वाचा: Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

हेही वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

Abhay Yojana 2023 योजने अंतर्गत पेमेंट करण्याची प्रक्रिया

 • सर्वात आधी अर्जादाराने MAHAGST website वर जा
 • ई-पेमेंटवर तुमचा माऊस पॉइंट ठेवा. टाइल फ्लिप होईल आणि पर्याय payment चा प्रदर्शित होईल.
 • तुमचा TIN, Captcha दाखवलेल्या ठिकाणी लिहा आणि पुढे जा बटण वर क्लिक करा
 • कायदा, फॉर्म आयडी, आर्थिक वर्ष, कालावधी आणि स्थान निवडा
 • रक्कम प्रविष्ट करा आणि नंतर पेमेंटसाठी पुढे जा वर क्लिक करा
 • पुढे जा बटणावर क्लिक करून परतावा धोरणास सहमती द्या आणि नंतर पेमेंट गेटवे निवडा आणि Proceed वर क्लिक करा
 • Draft Chalan स्क्रीनवर दिसेल
 • मेक पेमेंट वर क्लिक करा
 • पेमेंट गेटवे पेज दिसेल त्यामध्ये तुमची जी बँक असेल ती निवडा
 • Proceed for Payment वर क्लिक करा
 • गेटवे तुम्हाला बँकेच्या वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित करेल
 • तुमचे नेट बँकिंगचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका आणि पेमेंट करा.
 • अंतिम transaction पावती तयार केली जाईल. ती डाऊनलोड करून ठेवा.

हेही वाचा: Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Abhay Yojana 2023 अर्ज करण्याचा कालावधी

Abhay Yojana 2023 योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी हा 1 मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 असा आहे. त्यामुळे आवश्यक रक्कम व अर्ज विहित मुदतीच्या आत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.

अभय योजना 2023 काय आहे?

अभय योजना 2023

Abhay Yojana 2023 महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे. MVAT, BST, CST इत्यादी कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी शासना मार्फत देण्यात देत आहे. 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे.

अभय योजना म्हणजे काय?

अभय योजना 2023

Abhay Yojana 2023 महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे. MVAT, BST, CST इत्यादी कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी शासना मार्फत देण्यात देत आहे. 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे.

सदर अभय योजने बद्दलची माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

15 thoughts on “Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!”

Leave a comment