AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

Table of Contents

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमच https://www.shetakarimaja.com/ या आपल्या शेतीविषयक माहिती पोर्टल मध्ये. आज शेतकरी आणि पशुपालक मित्रांसाठी आपण आनंदाची बातमी घेऊनं आलेलो आहोत.

AH-MAHABMS Scheme 2023

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमच https://www.shetakarimaja.com/ या आपल्या शेतीविषयक माहिती पोर्टल मध्ये. आज शेतकरी आणि पशुपालक मित्रांसाठी आपण आनंदाची बातमी घेऊनं आलेलो आहोत.

शेतकरी आणि पशुपालकांना Animal Husbandry Maharashtra (AH-MAHABMS) म्हणजेच पशुसंवर्धान विभाग, महाराष्ट्र शासन यांचा मार्फत दुधाळ जनावरांचे वाटप करणारी नावीन्य पूर्ण योजनेसाठी अर्ज सुरु झाले आहेत. या विषय अधिक माहिती खालील प्रमाणे.

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

योजनेचे नाव –

AH-MAHABMS Scheme 2023 दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे

AH-MAHABMS Scheme 2023 खरेदी करता येणाऱ्या जनावरांच्या प्रजाती

संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुहा / देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी

AH-MAHABMS Scheme 2023 लाभार्थी निवडीचे निकष

१. महिला बचत गट (अ. क्र. २ ते ३ मधील)

२. अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)

३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले)

एका दुधाळ गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे

हेही वाचा: Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

2 जनावरांचा गट वाटप

2 संकरित गाई / म्हशीचा गट- प्रति गाय / म्हैस रु. 40,000/- प्रमाणे80,000 रुपये
जनावरांसाठी गोठा0 रुपये
स्वयंचलित चारा कटाई यंत्र0 रुपये
खाद्य साठविण्यासाठी शेड0 रुपये
5.75 टक्के (अधिक 10.03 टक्के सेवाकर)
दराने 3 वर्षाचा विमा
5061 रुपये
एकूण प्रकल्प किंमत85061 रुपये

2 जनावरांचा गट किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा

2 जनावरांचा गट वाटप

प्रवर्गशासकीय अनुदानस्वहिस्साएकूण
अनुसूचीत जाती63796 (75 %)21265 (25 %)85,061
सर्वसाधारण42531 (50%)42531 (50%)85,061

हेही वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

AH-MAHABMS Scheme 2023 साठी अर्ज कसा करावा?

  • https://ah.mahabms.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या
  • योजनेसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा
  • नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून अर्ज सादर करू शकतो
  • अधिक माहिती साठी टॉप बार मध्ये अर्ज कसा करावा या मेनू वर क्लिक करून विडिओ पाहू शकतो

AH-MAHABMS Scheme 2023 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१) फोटो ओळखपत्राची सत्यप्रत

२) सातबारा

३) ८ अ उतारा

४) अपत्य दाखला / स्वघोषणा पत्र

५) आधारकार्ड

६) ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा

७) अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

८) रहिवासी प्रमाणपत्र

(९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल
१२) दिव्यांग असल्यास दाखला

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला

१६) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

12 thoughts on “AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना”

Leave a comment