Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

Table of Contents

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत राज्यातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली असून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे, Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal योजना राबवून तरुणांना रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हा Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal या योजनेचा उद्देश आहे.

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

अधिक अधिक लाभार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने वयक्तिक कर्ज योजनेमध्ये १० लाख लाखाची मर्यादा वाढवून १५ लाख केली आहे. तसेच या Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal योजने अंतर्गत १५ लाखावर होणारे व्याज सरकार भरणार आहे. या योजनेचा लाख महाराष्ट्रातले अनेक उद्याजोक व तरुण घेत असून अनेक लाभार्त्यांच्या खात्यात व्यास सरकार जमा करत आहे. अधिक अधिक गरजू तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत हीच कर्जाची मर्यादा २ लाभार्थ्यांसाठी २५ लाख, ३ लाभार्थ्यांसाठी ३५ लाख, ४ लाभार्थ्यांसाठी ४५ लाख तर पाच किंवा पाच पेक्षा अधिक लाभार्थ्यांसाठी ५० लाख कर्जावरहि व्याज परतावा शासन करणार आहे.

Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्राचे राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक
  • उमेदवाराची वयोमर्यादा पुरुषांकरीता जास्तीत जास्त ६० तर महिलांकरीता ६५ वर्षे असेल
  • www.mahaswayam.in या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आव्यश्यक
  • वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादेमध्ये असणे आव्यश्यक
  • लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकतो
  • अपंग किंवा दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास अपंग किंवा दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal योजनेच्या लाभार्थ्यांना खालील अति लागू राहतील

वयक्तिक व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल.
उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.

वयक्तिक व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल.
उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.

व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील / पुरावा अपलोड करावा.

पात्र लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेल.

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला 2) पॅन कार्ड व 3) रेशनकार्डची प्रत (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल.

जे महिला बचत गट “शेती पुरक व्यवसाय” करीत असतील, अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत असलेली जास्तीत-जास्त वयाची अट रद्द करण्यात येत आहे.

व्यावसायिक किंवा व्यासायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास, कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.

रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शेती विषयक शासकीय माहितीसाठी येथे भेट द्या.

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. 
येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

9 thoughts on “Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख”

Leave a comment