लम्पी पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई

लम्पी पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्जशेतकरी मित्रानो जस कि तुम्हाला माहीतच आहे करोना नंतर गाई मध्ये पसरलेला Lumpy हा आजार देशासमोर एक मोठं संकट आहे. करोना मध्ये सरसकट सर्वांचेच नुकसान झाले पण Lumpy मध्ये मात्र माझ्या एकट्या शेतकऱ्यालाच याचा फटका बसला आहे. शेतकरी ज्या गाईला आई मानतो तीच गाई आज संकटात असताना … Read more