chia seeds in marathi | चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. 1000 प्रति किलो

chia seeds in marathi

Table of Contents

चिया सीड्स (chia seeds in marathi) हे पीक तास थंड हवामानाच्या प्रदेशात येणार पीक असून मेक्सिको मध्ये याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता जात आहे. चिया सीड्स हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते. आज कालच्या धावपळीच्या जेवणात संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं आहे. चिया सीड्स मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर, ओमेगा-३, कॅल्शियम व शरीराला आवश्यक अनेक जीवनसत्वे आढळत. चिया सीड्सला WHO ने सुपर फूड म्हणून मान्यता दिली असल्याने याला मागणी खूप मोट्या प्रमाणात आहे. चिया सीड्स (chia seeds in marathi) हे शरीरातील घटकांचा समतोल राखण्यास मदत करते.

चिया सीड्स (chia seeds in marathi) हे पीक तास थंड हवामानाच्या प्रदेशात येणार पीक असून मेक्सिको मध्ये याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता जात आहे. चिया सीड्स हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते. आज कालच्या धावपळीच्या जेवणात संतुलित आहार घेणं खूप महत्वाचं आहे. चिया सीड्स मध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर, ओमेगा-३, कॅल्शियम व शरीराला आवश्यक अनेक जीवनसत्वे आढळत. चिया सीड्सला WHO ने सुपर फूड म्हणून मान्यता दिली असल्याने याला मागणी खूप मोट्या प्रमाणात आहे. चिया सीड्स (chia seeds farming in marathi) हे शरीरातील घटकांचा समतोल राखण्यास मदत करते.

अमेरिका च्या मेक्सिको मधील चिया पिक बहरले आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. समीर चंद्रकांत गुरव मु.पो.आरळे ता.पन्हाळा जि. कोल्हापूर . या तरुण शेतकऱ्याने ऊस ह्या पारंपारिक शेती ला फाटा देत नवीन काहीतरी चांगले करायच्या उम्मेदीने चिया सीड (chia seeds in marathi) हे पिक आपल्या शेतात केले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये चिया पिक करणारा पहिला शेतकरी आहे.


आपल्या भारत देशात हे चिया पिक 2 वर्षे पूर्वी आले आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये हे पिक ह्या वर्षी पहिल्यांदा ह्या शेतकऱ्याने केले आहे आणि त्यांचा हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे चिया पिक यांनी पूर्ण पणे सेंद्रिय शेती केली आहे. चिया हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते. जगातील सगळ्यात जास्त प्रोटिन्स असणारे धान्य आहे. चिया रोज आहारामध्ये घेतल्यानंतर वजन, उंचीच्या आणि वयाच्या प्रमाणात स्थिर राहते, जास्त असेल तर कमी होते आणि कमी असेल तर जेवढे पाहिजे तेवढे वाढते. जसे आपल्या आहारात काजु-बदामाचे महत्व आहे. त्यापेक्षाही अधिक महत्व चियाला आहे. म्हणून याला सुपरफूड म्हटले जाते. chia seeds in marathi

चिया पिकाचे मॅक्सिको देशात जास्त उत्पादित केले जाते. याची पेरणी गहू पेरणीसारखी करायची आहे. १५ सप्टेंबर ते नोव्हेंबर अखेर हा कालावधी सुवर्ण पेरणी आहे. चिया हे तीन महिने (९० दिवस) चे पिक आहे नंतर कापणी करुन मळणी करायची आहे. चिया पिकाचे उत्पादन भारतात कमीत कमी ५ ते १३ क्विंटल तर मॅक्सिको देशांमध्ये ३०-३२ क्विंटल आहे. आत्ता सध्या बाजारात ह्या चिया पिकाचा  800 ते 1000 रुपये 1 किलो चा दर आहे.  एक एकरमध्ये लाखापेक्षा जास्तच उत्पन्न मिळवून देणारे पिक आहे. chia seeds in marathi

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

चिया सीड्स शेती वैशिष्ट्ये (chia seeds in marathi)

१) चिया बिया मध्ये फायबर, ओमेगा-३, अॅन्टीऑक्सीडेन्ट गुणधर्मामुळे हृदयविकाराच्या धोक्यापासून सुरक्षा मिळते.

२) चिया मध्ये दुधापेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने हाडे व दात मजबूत होतात.

३) वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त सुपरफूड आहे.

४) कमीत-कमी पाण्यामध्ये येणारे पिक आहे.

५) या पिकाला कोणत्याही जनावरांपासून उपद्रव नाही तसेच रोग किंवा किड लागत नाही.

६) खुप कमी कालावधीत आणि कमी मेहनतीत जास्त उत्पन्न देणारे तसेच शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्टया आत्मनिर्भर करणारे एकमेव पिक म्हणजे चिया.

(७) जमिनीचा कार्बन गर्भ वाढवणारे आणि जमीनसुपिक करणारे पिक आहे.

८) कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे एकमेव पिक,

हेही वाचा: Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

हेही वाचा: शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

हेही वाचा: PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

हेही वाचा: Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

हेही वाचा: Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

chia seeds farming in marathi माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…


 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…


 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…


9 thoughts on “chia seeds in marathi | चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. 1000 प्रति किलो”

Leave a comment