efarmwala.com

शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा

मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत आहे. शेळीच्या मांसाची किंमत अंदाजे वार्षिक २० टक्के दराने वाढताना दिसून येत आहे.

शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा हा कोर्स कोणी जॉईन करावा?

शेती क्षेत्रात आवड असलेले तरुण-तरुणी, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, सरकारी, खाजगी व कॉर्पोरेट नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त इ. किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या शेळीपालनाची आवड आहे व शेळीपालन आपण मुख्य व्यवसाय किंवा जोड धंदा म्हणून करू इच्छिता तर आपल्या सारख्याच अनेक लोकांचा उदंड प्रतिसाद असणारा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा आपल्यासाठी वरदान ठरणार आहे. या कोर्स मध्ये शेळीपालन व्यवसायाबद्दल पूर्व तयारीपासून A to Z संपूर्ण माहिती मिळणार आहे. तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे.

शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा तुमच्या भविष्याशी दिशा कशी बदलेल?

साध्याच युग START UP किंवा व्यवसायाचं आहे. नोकरी पेक्षा तरुण तरुणी व्यवसायाला पसंती देत आहेत. नोकरी व्यतिरिक्त वेगळा उत्पन्नाचा मार्ग असणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला कोरोनाच्या महामारीमध्ये समजले आहे, शेळीपालन व्यवसाय कमीतकमी खर्चात व भांडवलात सुरु करता येऊ शकतो. हा व्यवसाय वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या फायदा देणारा आहे, जोपर्यंत लोक मटण खाणार, तोपर्यंत हा व्यवसाय चालत राहणार, थोडक्यात या व्यवसायाला मरण नाही त्यामुळे आपल्या भविष्याची दिशा हा व्यवसाय नक्की बदलेल.
१) महाराष्ट्रात३३.०७ दशलक्ष इतके पशुधन असून त्यामध्ये शेळ्यांची संख्या १०.०६ दशलक्ष आहे.
२) २०२१-२२ मध्ये शेळी, मेंढीच्या मांसाची निर्यात ९,५९२.३१ मेट्रिक टन झाली. भारतातील एकूण दूध उत्पादनाच्या २.९ टक्के दूध शेळ्यांपासून मिळते.
३) भारतातून श्रीलंका, मालदीव, दुबई, कतार आखाती देश, बांगलादेश आणि नेपाळ अशा विविध देशांमध्ये जिवंत शेळ्यांची निर्यात होते.
४) भारतातील ७० टक्के शेळ्या भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी आणि भटक्या जमाती पाळतात.
५) शेळी क्षेत्राचा भारतीय पशुधनाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ८.४ टक्के वाटा आहे.
६) अल्पभूधारक, भूमिहीन शेतकऱ्यांना शेळीपालनातून सुमारे ४.२ टक्के ग्रामीण रोजगार निर्माण होतो.

शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळेची रूपरेषा

DAY 1

 • महाराष्ट्र राज्यातील शेळीपालन व्यवसाय साध्यस्थिती
 • महाराष्ट्रातील शेळयांच्या प्रमुख जाती
 • शेळी पालन व्यवसायाच्या पध्दती
 • शेळीपालनासाठी जागेची निवड व शेळ्यांचा निवारा
 • शेळ्यांचे आहार व्यवथिापन
 • प्रजनन व पैदास व्यवथिापन
 • शेळ्यांचे आजार व रोग प्रचतबंधात्मक उपाययोजना
 • दातावरुन शेळ्यांचे आरोग्य ओळखणे

DAY 2

 • ऋतुनुसार शेळ्यांचे व्यवस्थापन
 • शेळ्यांचा विमा
 • शेळ्यांची विक्री व वाहतुक
 • करडांचे संगोपन
 • अझोला : शेळया-मेंढया करीता उपयुक्त खाद
 • शेळया- मेंढया साठी तयार करा मुरघास
 • प्रकल्प अहवाल

DAY 3

 • दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन
 • लेंडीपासून कंपोस्ट खत निर्मिती
 • महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ
 • व्यवसायातील आव्हाने
 • शेळीच्या दुधाचे गुणधर्म
 • तज्ञ प्रशिक्षक व अनुभवी शेतकरी यांच्या सोबत Live प्रश्नउत्तरे

काही eFARMWALA बद्दल

काही तुमच्या eFARMWALA बद्दल

शेतकरी व्यासायिक, उद्योजक व्हावा यासाठी eFARMWALA नेहमी पर्यटनशील आहे. जस अनेक कंपन्या, व्यापारी, उद्योजक कच्चा माल शेतकऱ्याकडून घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून तेच तेच पदार्थ शेतकऱ्यांना पुन्हा विकतात आणि करोडो रुपये कमवतात. जर उत्पादक आणि उपभोगता जर शेतकरीच आहे तर मग शेतकरीच का उद्योजक होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठीच eFARMWALA कार्यशील आहे.

भारतात ७०% लोकसंख्या शेती आणि शेती पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. तरी शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. याच मुख्य कारण शेतीपूरक व्यवसाय, शेती आणि पिकांचे अधुरे ज्ञान, प्रशिक्षणाचा आभाव, व्यवस्थापनाचा अभाव, मार्केटचा अंदाज/ अभ्यास नसने हे आहेत. आस म्हणतात शेतकऱ्याला पिकवता येत पण विकत येत नाही आणि हेच आपल्याला eFARMWALA च्या माध्यमातून बदलायचं आहे. आमच्यासोबत जुडून आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतकरी उद्योजक व्हावा यासाठी मदत करत आहेत.

Our Platform Features

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक
100+ तासांचे अत्यंत व्यावहारिक ज्ञान
ऑनलाईन – ऑफलाईन प्रशिक्षण उपलब्ध
1 :1 ऑन साईट मार्दर्शन
साप्ताहिक Live चर्चा सत्र
विशेष WhatsApp ग्रुप

Frequently Asked Questions

हा कोर्स कोण करू शकतात?
शेती क्षेत्रात आवड असलेले ग्रामीण- शहरी तरुण-तरुणी, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यावसायिक, सरकारी, खाजगी व कॉर्पोरेट नोकरदार वर्ग, सेवानिवृत्त ज्यांना शेती व शेतीपूरक व्यवसायात आवड व करियर करायची इच्छा शक्ती असलेले कोणीही हा कोर्स करू शकतात.

कोर्स साठी कोणती पूर्व परीक्षा द्यावी लागते का?
शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात कॅरियर करायची इच्छाशक्ती असणे आवश्यक.

कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळते का?
होय! कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी ला प्रमाणपत्र दिले जाते.

साप्ताहिक Live सेशनचा काय फायदा होतो?
तुम्ही तुमचा कृषी प्रशिक्षण थेट तुमचे प्रश्न व शंका विसरू शकता. तुमच्या सह प्रशिक्षणार्थी सोबत संवाद साधू शकता.

फी भरल्याची पावती (Payment Reciept) मिळते का?
फी प्राप्त होताच आपल्या रजिस्टर ई-मेल व मोबाईल नंबरवर पावती (Payment Reciept) पाठवली जाते.

कोर्स कुठे घेतले जातात?
ऑनलाईन कोर्स ऑनलाईन व ऑफलाईन कोर्स ऑफलाईन घेतले जातात.

Leave a comment