Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

Free Cow Dung Collecting Desi Jugaad

Table of Contents

Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल
शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्यासाठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. शेतकरी मित्रानो आपण जानता भारतातील ७०% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो.

लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल
शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्यासाठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. शेतकरी मित्रानो आपण जानता भारतातील ७०% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो.

करोनाच्या काळात तर तरुण पिढी मोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वाळलेली पाहायला मिळाली पण जेवढ्या झपाट्याने दुग्ध व्यवसाय चालू होत आहेत त्याच वेगाने दुग्ध व्यवसाय बंध हि होत आहेत आणि याच सर्वात मोठं कारण म्हणजे मनुष्य बळाची कमी अंग मेहनत खूप लागते या व्यवसायात. दूध व्यवसायात सर्वात जास्त कष्टाचे आणि कंटाळवाणे काम कोणते असेल तर ते शेण उचलणे आणि यावरच आपण आज भन्नाट जुगाड बघणार आहोत.

Cow Dung Collecting

आता तुम्हाला शेणाला हात सुद्धा लावायची गरज लागणार नाही. हा जुगाड महाराष्ट्रातील एक शेतकऱ्याने बनवला असून याला फक्त ८०० रुपये खर्च येतो.

या जुगाड चा वापर करून तुम्ही तुमच्या गोठ्यातील शेण तर काढूच शकता पण त्या सोबत कुकुटपालन शेड मधील पक्षांची विस्टा व भुसा सुद्धा साफ करू शकता एवढाच नाही तर या जुगाडचा वापर करून तुम्ही शेतातील देखील अनेक कामे करू शकता.

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

अगदी सध्या पद्धतीने बनवलेला हा जुगाड बनवणे हि सोफे असून खूप कमीत कमी खर्चात हि हा बानू शकतो.

अशा करतो हा Free Cow Dung Collecting Desi Jugaad जुगाड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि अशाच नाव नवीन जुगाड आणि माहितीसाठी भेट द्या shetakarimaja या आपल्या youtube चॅनेल ला.
माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कंमेंट करून नक्की कळवा.

Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल
शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्यासाठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. शेतकरी मित्रानो आपण जानता भारतातील ७०% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो.

Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल
शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्यासाठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. शेतकरी मित्रानो आपण जानता भारतातील ७०% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो.

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

करोनाच्या काळात तर तरुण पिढी मोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वाळलेली पाहायला मिळाली पण जेवढ्या झपाट्याने दुग्ध व्यवसाय चालू होत आहेत त्याच वेगाने दुग्ध व्यवसाय बंध हि होत आहेत आणि याच सर्वात मोठं कारण म्हणजे मनुष्य बळाची कमी अंग मेहनत खूप लागते या व्यवसायात. दूध व्यवसायात सर्वात जास्त कष्टाचे आणि कंटाळवाणे काम कोणते असेल तर ते शेण उचलणे आणि यावरच आपण आज भन्नाट जुगाड बघणार आहोत.

cow dung collection

आता तुम्हाला शेणाला हात सुद्धा लावायची गरज लागणार नाही. हा जुगाड महाराष्ट्रातील एक शेतकऱ्याने बनवला असून याला फक्त ८०० रुपये खर्च येतो.

या जुगाड चा वापर करून तुम्ही तुमच्या गोठ्यातील शेण तर काढूच शकता पण त्या सोबत कुकुटपालन शेड मधील पक्षांची विस्टा व भुसा सुद्धा साफ करू शकता एवढाच नाही तर या जुगाडचा वापर करून तुम्ही शेतातील देखील अनेक कामे करू शकता.

अगदी सध्या पद्धतीने बनवलेला हा जुगाड बनवणे हि सोफे असून खूप कमीत कमी खर्चात हि हा बानू शकतो.

अशा करतो हा Free Cow Dung Collecting Desi Jugaad जुगाड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि अशाच नाव नवीन जुगाड आणि माहितीसाठी भेट द्या shetakarimaja या आपल्या youtube चॅनेल ला.
सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

14 thoughts on “Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल”

Leave a comment