Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई पुणे जिल्यातील मावळ तालुक्यातील एक छोट्याश्या गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या सौरभ तापकीर या तरुणाचा अंडी खाण्यापासून सुरु झालेला प्रवास आज प्रतिदिन 1 लाख अंडी उत्पादनापर्यंत पोचला आणि कमाई कोटीत आहे. याच हरहुन्नरी तरुणाची यशोगाथा आपण या भागात जाणून घेणार आहोत.

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई पुणे जिल्यातील मावळ तालुक्यातील एक छोट्याश्या गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या सौरभ तापकीर या तरुणाचा अंडी खाण्यापासून सुरु झालेला प्रवास आज प्रतिदिन 1 लाख अंडी उत्पादनापर्यंत पोचला आहे. याच हरहुन्नरी तरुणाची यशोगाथा आपण या भागात जाणून घेणार आहोत.

Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

सौरभ शिक्षणासोबत खेळात हि हुशार असल्याने शिक्षकांची त्याच्या शिक्षण खेळ आणि डायट वर सुद्धा लक्ष होते. क्रीडा क्षेत्रात अंग मेहनत खूप असल्याने शिक्षकांनी त्याला गवती कोंबडीची अंडी डायट मध्ये खायला सांगितली.

घराची परस्तिती बेताची असल्याने त्याला वडलांना रोज गावात फिरून गावठी कोंबडीची अंडी त्याला आणून देणं जमत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला एक गावठी कोंबडी आणीन दिली व तिचा सांभाळ करून तिच्या पासून मिळणारी अंडी तूच खा असे सांगितले पण शिक्षणासाठी शहरात मामाकडे राहिला असलेल्या सौरभ साठी ते सर्व नवीन होते.

Gavaran Kukut Palan

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई काही दिवस अंडी दिल्या नंतर ती कोंबडी खुडूक झाली ती अशी का करते म्हणून त्याने बाबाना विचारले असता त्याच्या सर्व प्रकार लक्षात आला कुतूहल म्हणून त्याने त्या कोंबडीच्या पोटाखाली काही अंडे ठेवले आणि 21 दिवस नंतर त्यातून निघालेली पिल्ली पाहून त्याला खूप आनंद झाला यातून त्याची कुकूटपालनातील आवड वाडत गेली.

सुरवातीला त्याने एका कोंबडी पासून 10 कोंबड्या केल्या व 10 पासून 100 कोंबड्या केल्या. आजूबाजूच्या लोकांना कळत होते तसे ते कोंबडी, अंडे याची मागणी सौरभ कडे करत होते. इथे पर्यंतचा प्रवास सौरभ साठी अगदी सोफा आणि सरळ होता पण एक दिवस अचानक त्याच्या काही कोंबड्या अचानक मरण पावल्या ते पाहून सौरभ गोंदळाला त्याने हि हकीकत आपल्या वडलांना सांगितली त्यांनी यावर उपाय म्हणून ज्या व्यक्ती कडून सुरवातीला सौरभ ला कोंबडी आणून दिली होती त्यांना भेटायाला सांगितले.

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई सौरभ तातडीने त्या व्यक्तीला भेटायला गेला असता त्याला कळले त्या एक 70 – 80 वर्षाच्या आजी आहेत. त्यांना भेटून सौरभ काही औषध उपचार तर शिकलेच पण कुकूटपालनातील मोठी संधी सुद्धा त्याच्या लक्षात आली या क्षेत्रात तरुण पीडी कमी असल्याने स्पर्धा खूप कमी आहे आणि मागणी इतका पुरवठा होत नाही. हे लक्षात येताच सौरभ जोमाने कमला लागला.

100 कोंबड्यांच्या त्याने 1000 कोंबड्या केल्या आता त्याचे ग्राहक हि वाढत होते. पुण्यापासून जवळ असल्याने हिंजेवाडी परिसरातील अनेक लोकांची त्याच्याकडे अंड्यांची मागणी सुरु झाली अनेक सोसायट्या त्याच्याशी करार करू लागल्या. पण सौरभ यातही समाधानी नव्हता त्याला हे कळत होते मागणी एवढा पुरवठा आपण अजून हि करू शकत नाहीये.

Gavaran Kukut Palan

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई हे लक्षात येताच सौरभ ने आपले मित्र नातेवाईक याना या व्यवसायात मदत गारव्याची विनंती केली. आता 1000 कोंबड्यांचा प्रवास 5000 कोंबड्यांवर गेला तरीही मागणी आणि उत्पादन यातील तफावत पूर्ण होत नव्हती. पण सौरभच्या कीर्ती आता आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या पर्यंत पोचत होती शेतकरी त्याला भेटायाला माहिती घ्याल येत होते.

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई त्यातून सौरभला एक कल्पना सुचली सौरभ ने आपल्या स्वतःची कंपनी स्थापन केली व त्या कंपनी सोबत शेतकरी जुडात गेले. ज्या शेतकऱ्यांना अंडे हवे त्याने अंडे, ज्या शेतकऱ्यांना कोंबड्यांची पिल्ले हवे त्याने पिल्ले, ज्या शेतकऱ्यांना कोंबड्यां हवे त्याने कोंबड्यां तो पुरवत गेला आणि आज 1 कोंबडीपासून सुरु झालेला प्रवास 1 लाख दररोज अंडी उत्पादनापर्यंत पोचला आहे. आज त्याच्या सोबत 2000 शेतकरी व 1000 कामगार लोक काम करत आहेत.

शेतकरी मित्रानो “कोई धंधा छोटा नाही होता” आस कोण तरी बोलणं ठेवलं आहे. आपल्या आजूबाजूला पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या व्यवसायांचा अध्यास करा आणि त्या व्यावसायिक स्वरूप द्या. तुम्ही जे कराल त्यात झोकून द्या यश नक्की सोबत असेल.

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

15 thoughts on “Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई”

Leave a comment