Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

Table of Contents

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय
शेतकरी मित्रानो, स्वागत आहे तुमचं शेतकरीमाजा.कॉम मध्ये. मित्रानो आज आपण सर्वात जास्त डिमांड असलेल्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही कमी खर्चात, कमी जागेत आणि कायमस्वरूपी मागणी असलेला व्यावसाय सुरु करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमचा खास तुमच्यासाठी आहे. कमी खर्चात, कमी जागेत आणि कायमस्वरूपी मागणी असलेला व्यावसाय म्हणजे Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय.
Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

शेतकरी मित्रानो, स्वागत आहे तुमचं शेतकरीमाजा.कॉम मध्ये. मित्रानो आज आपण सर्वात जास्त डिमांड असलेल्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही कमी खर्चात, कमी जागेत आणि कायमस्वरूपी मागणी असलेला व्यावसाय सुरु करायचा विचार करत असाल तर हा लेख तुमचा खास तुमच्यासाठी आहे. कमी खर्चात, कमी जागेत आणि कायमस्वरूपी मागणी असलेला व्यावसाय म्हणजे Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय. गाव खेड्यापासून शहरातील मोठमोठया हॉटेल पर्यंत मशरूमला मागणी बाराही महिने असते.

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय कमीत कमी जागेत, कमीत कमी भांडवलात सुरु करता येऊ शकतो. Mushroom Farming मशरूम शेती व्यवसायात स्पर्धा कमी असून Mushroom Farming मशरूम शेती व्यवसामध्ये उत्पादन अगोदरच मागणी किंवा बुकिंग हि मिळू शकते. कमी जागेत, कमीत कमी भांडवलात सुरु होणाऱ्या या व्यवसायात तरुणांना संधी आहे. नवीन काहीतरी करू पाहणारे तरुण व्यावसायिक स्वतःची मेहनत आणि व्यवस्थापनाच्या जोरावर Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायामध्ये आपली नवीन ओळख निर्माण करू शकतात. Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायामध्ये अर्थुक नफा हि मोठ्या प्रमाणात मिळतो.

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय म्हणजे काय?

mushrooms-for-health

मशरूम म्हणजे बुरशी प्रकारातील एक वनस्पती किंवा बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे मशरूम औषध तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

मशरूमला ग्रामीण ‘आळिंबी’ असे म्हटले जाते. पावसाळ्याच्या सुरवातीला ग्रामीण भागात मशरूम मोठ्या प्रमाणात आढळतो. मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते. अशी सोयाबीन व गव्हाची भुसा, भाताचा पेंढा, साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला उसाचे चिपाड याला या व्यवसायात सर्वाधिक महत्त्व आहे.

२५ दिवसात या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते. मशरूम व्यावसाय सुरु करण्यासाठी जागा, पाणी, बियाणे, वातावरण आणि योग्य व्यवस्थापन या गोष्टी आवश्यक आहेत.

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

जागा:

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायासाठी जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये सुरु करता येऊ शकतो आणि झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्पादनासाठी पोषक असतात व उत्पन्न हि जास्त मिळते.

2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

पाणी:

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायासाठी जागेएवढाच महत्वाचं घटक म्हणजे पाणी. Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायासाठी दमट व हवेत आद्रता असलेलं वातावरण आवश्यक असते. दमट व हवेत आद्रता असलेलं वातावरण पावसाळ्यामध्ये नैसर्गिक रित्या तयार होते परंतु उन्हाळ्यात दमट व हवेत आद्रता असलेलं वातावरण तयार करण्यासाठी पाणी हा महत्वाचा घटक आहे. Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायासाठी पाणी स्वतःच व शुद्ध असणे आवश्यक आहे.

बियाणे:

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायासाठी बियाणे हाही तेवढाच महत्वाचा घटक आहे. मशरूम बियाण्यास स्पॉन असे म्हंटले जाते. स्पॉनची (बियाणे) ची निवड व गुणवत्ता Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायात खूप महत्वाची आहे. गव्हाच्या दाण्यावर मशरूम स्पॉनची वाढ केली जाते.

वातावरण:

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायाकरिता अंधारमय असायला हवे व वातावरणात आद्रता ७० ते ८०% असणे आवश्यक आहे आणि तापमान १८ ते २८ अंश सेल्सियस कायम राखणे आवश्यक आहे. मशरूम उत्तम उत्पादनाकरीता खेळती हवा असणे ही एक महत्वाची बाब आहे.

ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

mashroom Farming bed

विक्रीव्यवस्था:

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसायाकरित तयार मशरुमचा दर बाजारात सातशे ते एक हजार किलोप्रमाणे आहे. मशरुमला हॉटेल, उपहारगृह, तारांकित हॉटेल, मॉल, सुपर मार्केट सोबतच विविध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच आपण मशरूमची विविध आकरात आकर्षक पॅकिंग करून मशरूमची विक्री करू शकतो. कारण उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने मशरुमला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि Mushroom Farming मशरूम शेती व्यवसायात कोणत्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही.

भांडवल:

Mushroom Farming मशरूम शेती हा व्यवसाय लघु स्वरूपात करायाचा असेल तर १५ ते ३० हजारा रूपये खर्च येते. तसेच हा व्यावसाय मोठ्या प्रमाणात केला, तर अदांजे २ ते ३ लाख रूपये खर्च येते. व्यावसाय सुरु झाल्यावर खर्च कमी अधिक प्रमाणात होतो. Mushroom Farming मशरूम शेती व्यवसायास बँक आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते. Mushroom Farming मशरूम शेती व्यवसायास मोठ्या प्रमाणात विविध अनुदान उपलब्ध असून त्याचा लाभ घेता येतो. हा उद्योग सुरु केल्यास आपणांस चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते.

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…


 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…


 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…


3 thoughts on “Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय”

Leave a comment