Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात

वंदे मातरम, शेतकरी मित्रानो स्वागत आहे आपलं shetakarimaja.com या आपल्या वेब पोर्टलवर.
जस आपण सगळे जनताच भारत हा एक कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील जवळपास ७५% जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे व भारतातील ७५% लोकांचे उपजीविकेचे साधन आहे शेतच असून त्यांचे आर्थिक गणित आहे शेतीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने NAMO शेतकरी महा सन्मान निधी या योजनेची घोषणा केली आहे. आपला PM Kisan सन्मान निधी सोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना NAMO शेतकरी महा सन्मान निधीचाही लाभ मिळणार आहे.

शिंदे सरकार ने जाहीर केलेल्या NAMO शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६०००/- रुपये शेतकरी महा सन्मान निधी म्हणून मिळणार आहेत. Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 योजने अंतर्गत महाराष्ट्रतील जवळपास १.५ करोड शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. जर आपण पण महाराष्ट्राचे शेतकरी आहेत आणि NAMO शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊन इच्छित आहात व NAMO शेतकरी महा सन्मान निधी योजने बद्दल सर्व माहिती घेऊ इच्छित आहात तर हे आर्टीकल शेवट पर्यंत नक्की वाचा कारण या आर्टिकल मध्ये पुढे आपण NAMO शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याचा मुख्य उद्धेश, योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचा लाभ घेण्यासाठी अवश्य असणारी कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणून आपल्या विनंती आहे आर्टिकल शेवट पर्यंत वाचावे.

pm kisan beneficiary status check | PM Kisan Registration number असा मिळवा.

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी ९ मार्चला २०२३-२०२४ चे बजट सादर करत असताना PM Kisan सन्मान निधी योजनेच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन Namo Shetakari Maha Sanman Nidhi या योजनेची घोषणा केली होती. Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ६००० रु. प्रति वर्ष तीन हप्त्यामध्ये समान विभागून दिले जाणार असून. केंद्र सरकारचे PM Kisan सन्मान निधी ६००० रु तर राज्य सरकारचे ६००० रु प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. Namo Shetakari Maha Sanman Nidhi योजने अंतर्गत ६९०० कोटी रुपयेचा निधी सरकारद्वारे खर्च करला जाणार असून १ कोटी ५० लाख राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

Namo Shetakari Maha Sanman Nidhi योजनेची वैशिष्ट्ये:
• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल.
• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत प्रति शेतकरी प्रति वर्ष ६००० रु दिले जातील.
• केंद्र सरकारची PM किसन सन्मान निधी व राज्य सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्रतील शेतकऱ्यानं प्रति वर्षी एकूण १२००० रु मिळतील.
• १२००० मध्ये केंद्र सरकारचा ५०% हिस्सा व राज्य सरकारचा ५०% असणार आहे.
• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना ६००० रु समान तीन हप्त्यात प्रत्येक 4 महित्यातून एकदा दिले जातील.
• महाराष्ट्र राज्यातील जवळपास १.५ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ.
• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनासाठी प्रति वर्ष ६९०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल.
• या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सबलिखाण मिळेल.

Namo Shetakari Maha Sanman Nidhi योजनेची पात्रता अटी:
• नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कामस्वरूपी रहिवासी असावा.
• अर्जदारा शेतकऱ्याकडे स्वच्या मालकीची जमीन असावी.
• अर्जदार शेतकरी कृषी विभाग महाराष्ट्रयांचा कडे नोंदणी केलेला असावा.
• अर्जदार शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
• अर्जदार शेतकऱ्याने eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे

ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

Namo Shetakari Maha Sanman Nidhi आवश्यक कागदपत्रे:
• महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असलेच दाखला.
• आधार कार्ड
• बँक खाते पासबुक
• ईडी कार्ड / ओळख प्रमामनपत्र
• ७/१२ व ८/अ
• कलर पासपोर्ट साईज फोटो
• आधार शी लिंक मोबाईल नंबर

Namo Shetakari Maha Sanman Nidhi योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा. https://pmkisan.gov.in/

Namo Shetakari Maha Sanman Nidhi अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खलील विडिओ लिंक वर क्लिक करा.

pm kisan beneficiary status check | PM Kisan Registration number असा मिळवा.

शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

2 thoughts on “Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात”

Leave a comment