Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment

शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या पोर्टल मध्ये. Namo Shetkari Sanman Yojana पहिलाच हप्ता रखडाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्थ व गोंधळात आहेत. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2000 रु. पहिला हप्ता नेमका कुठे अडकला असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे. Namo Shetkari Sanman Yojana चा पहिला हप्ता नेमका कुठे रखडला याच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती आजच्या लेखात घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा. मित्रानो राज्य सरकारच्या वतीने PM KISAN अर्थात प्रधानपंतरी किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर Namo Shetkari Sanman Yojana हि योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली. याच्या अंमलबजावणीसाठी GR सुद्धा काढण्यात आले. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे namo shetkari maha samman nidhi yojana साठी 4000 कोटी रुपयांची तरतूद हि करण्यात आली. आणि PM KISAN च्या १४ व्या हप्त्या बरोबर Namo Shetkari Sanman Yojana चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे सांगण्यात देखील आले.

वेळो वेळी राज्य सरकारचे कार्यक्रम होत आहेत त्या मंचावरून कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री देखील वारंवार Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6000 रु देणार असल्याची घोषणा करताना दिसत आहेत. पण प्रत्यक्षात तास होताना मात्र दिसत नाहीये. PM KISAN योजनेचा १४ वा हप्ता वितरित होऊन महिनाभऱ्याचा कालावधी उलटून गेला असून राज्यातले शेतकरी अजून हि Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment च्या प्रतीक्षेत असताना दिसत आहेत.

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

त्या नंतर सदारपणे १५ ऑगस्ट पर्यंत Namo Shetkari Sanman Yojana पहिल्या हप्त्याचा वितरण शेतकऱ्यांना केलं जाईल आस सांगण्यात येत होते तेही झालं नाही याच्या नंतर आता ३० ऑगस्ट पर्यंत Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment च वितरण होईल अशी शक्यता वाटत असताना ऑगस्ट संपत आला अजून अजूनहि राज्य शासन कडून कोणतीही तारीख जाहीर काण्यात आलेली नाही अथवा लेखी खुलासा देखील केला गेलेला नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.


Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment च्या माध्यमातून दर वर्षी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला 6000 देणार असल्याची घोषणा हि घोषणाच राहील याचा प्रत्यक्षात लाभ शेतकऱ्याला मिळणार नाही अशी चर्चा आता शेतकयांच्यात गाव गावात रंगात आहे.

मात्र मित्रानो वस्तुस्थिती समजून घेणं हि महत्वाचं आहे PM KISAN योजनेच्या धर्तीवर हि योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि PM KISAN योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतरंगात Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment चा वितरण केलं जाणार आहे. जे PM KISAN योजनेचा पात्र शेतकरी असतील तेच शेतकरी namo shetkari maha samman nidhi yojana च्या लाभासाठी पात्र असतील. PM KISAN योजनेच्या अंतर्गत ज्या प्रमाणे DBT च्या माध्यमातून शेतकरी लाभार्थी प्रक्रिया राबवली गेली त्याच प्रमाणे Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix अंतर्गत सुद्धा DBT द्वारे शेतकऱ्यांना हप्त्याचा वितरण केलं जाणार आहे.

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

याचसाठी PM KISAN योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून एक नवीन DBT पोर्टल तयार केलं जात आहे. namo shetkari yojana पोर्टल आणि PM KISAN पोर्टल यांचा एकत्रीकन केलं जाईल आणि त्या नंतरच namo shetkari maha samman nidhi yojana चा हप्ता वितरित केला जाईल या प्रकारची माहिती शनमार्फत गर काढून देण्यात आलेली आहे.

या दोन्ही पोर्टलचा एकत्रीकरण केलं जात असताना व त्याच्या चाचण्या घेत असताना या मध्ये काही तांत्रिक अडचणी येत असून शेतकरी पात्र असून सुद्धा त्याचा हप्ता जर त्याच्या खात्यावर गेला नाही किंवा शेतकऱ्यांची जर माहिती आली नाही किंवा काही शेतकरी अपात्र झाले किंवा हप्ता वितरण करत असताना काही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी MahaIT च्या माध्यमातून वेळ घेतला जात असून सर्व तांत्रिक बाबी शोधून, तपासून दूर करून अनेक वेळा चाचण्या घेऊनच हा हप्ता वितरित केला जाईल.

मित्रानो एकंदरीत PM KISAN च्या अंतर्गत पात्र झालेले लाभार्त्यांची संख्या 86 लाख इतकी आहे. जे शेतकरी अजून हि PM KISAN च्या लाभ पासून दूर आहे त्यांना लाभ मिळावा म्हणून राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या मोहीम राबवून जास्तीजास्त शेतकरी लाभार्थी वाहावे यासाठी प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा एकदा 90 लाखाच्या वरती जाण्याची शकता आहे आणि या शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी 5400 कोटी रुपये आवश्यक असतील त्यातील 4000 कोटी रुपयेची तरतूद राज्य सरकारने केली असून 1400 कोटी रुपये अधिकचे शासनाला उभारावे लागतील परंतु अंतरिक अडचणी पोर्टलच्या समोर आलेल्या आहेत त्या दूर केल्या नंतर आणि सर्व पोर्टल आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण केल्या नंतरच Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment वितरित केला जाईल. यासाठी 15 ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या तारखेची घोषणा केली जाऊ शकते.