Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

सर्वे नुंबर प्रमाणे तुमच्या जमिनीचा नक्षा आता मिळवा ऑनलाईन अगदी कानी मिनिटात. नकाशा सोबतच त्या 7/12 वर किती लोकांची नवे आहेत व कोणाच्या नावार जमिनीचा किती हिस्सा आहे हेही आपण अगदी सहज पाहू शकता. तुमच्या सर्वे नंबरच्या चतुरसीमेला कोण कोणाची शेती आहे हेही तुम्ही या ऑनलाईन मिळणाऱ्या नकाशा द्वारे समजून घेऊ शकता.

महाराष्ट्रात 80 च्या दशकानंतर बहुतांश तरुण पिढी शेती सोडून शहराकडे पलायन करू लागली आणि आज अशी वेळ आली आहे कि खेडी आणि गावच्या गवे ओसाड पडू लागली आहेत. पर्यायाने शहरात राहणाऱ्या व जन्मलेल्या पिढीला आपल्या पूर्वजांची जमीन कुठे आहे हेच माहित नाहीये. पण आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट website सांगणार आहे त्यावरून तुम्ही अगदी कुठूनही ऑनलाईन आपली जमीन नकाशासह कुठे आहे किती आहे हे अगदी सहज जाणून घेऊ शकता.

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

सर्वात अगोदर तुम्हाला google वर जाऊन Online BhuNaksha Maharashtra आस सर्च करायचं आहे. समोर येणाऱ्या सर्च मध्ये पहिलीच वेबसाईट तुम्हाला www.mahabhumi.gov.in किंवा www.mahabhunakasha.mahabhumi.gov.in दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.

Online BhuNaksha Maharashtra

खाली दाखवल्या प्रमाणे वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा त्या नंतर तालिका व गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट करताच तुम्हाला उजव्या बाजूला गाव नकाशा दिसायला लागेल.

Online BhuNaksha Maharashtra
Online BhuNaksha Maharashtra

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

हेही वाचा: Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

Online BhuNaksha Maharashtra

त्यानंतर तुम्हाला Search By Plot No: मध्ये तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे किंवा खाली दिलेत्या लिस्ट मधून सीलेक्ट करायचा आहे. तुम्ही नवडलेला सर्वे नंबरचा नकाशा तुमच्या समोर ओपन होईल. आता तुम्हाला Search By Plot No: पर्यायाच्या खाली त्या सर्वे नंबर मध्ये असलेली एकीं जमीन, नावे आणि हिस्से पण दिसत असतील.

Online BhuNaksha Maharashtra

आता तुम्हाला map report वर क्लिक करायचं आहे त्या अंतर तुमच्या समोर एक pdf ओपन होईल त्यामध्ये तुम्ही निवडलेल्या सर्वे नंबरचा नकाशा, चतुरशिमा, खातेधारकांची नावे हि सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. हि pdf तुम्ही save करून प्रिंट करू शकता व आवश्यकते नुसार वापरूही शकता.

Online BhuNaksha Maharashtra
Online BhuNaksha Maharashtra

मग आहे ना तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहन सोफ. अशा करतो तुम्हाला हि माहिती आवडली असेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन
सर्वे नुंबर प्रमाणे तुमच्या जमिनीचा नक्षा आता मिळवा ऑनलाईन अगदी कानी मिनिटात. नकाशा सोबतच त्या 7/12 वर किती लोकांची नवे आहेत व कोणाच्या नावार जमिनीचा किती हिस्सा आहे हेही आपण अगदी सहज पाहू शकता. तुमच्या सर्वे नंबरच्या चतुरसीमेला कोण कोणाची शेती आहे हेही तुम्ही या ऑनलाईन मिळणाऱ्या नकाशा द्वारे समजून घेऊ शकता.

महाराष्ट्रात 80 च्या दशकानंतर बहुतांश तरुण पिढी शेती सोडून शहराकडे पलायन करू लागली आणि आज अशी वेळ आली आहे कि खेडी आणि गावच्या गवे ओसाड पडू लागली आहेत. पर्यायाने शहरात राहणाऱ्या व जन्मलेल्या पिढीला आपल्या पूर्वजांची जमीन कुठे आहे हेच माहित नाहीये. पण आता चिंता करू नका आम्ही तुम्हाला अशी एक भन्नाट website सांगणार आहे त्यावरून तुम्ही अगदी कुठूनही ऑनलाईन आपली जमीन नकाशासह कुठे आहे किती आहे हे अगदी सहज जाणून घेऊ शकता.

सर्वात अगोदर तुम्हाला google वर जाऊन Online BhuNaksha Maharashtra आस सर्च करायचं आहे. समोर येणाऱ्या सर्च मध्ये पहिलीच वेबसाईट तुम्हाला www.mahabhumi.gov.in किंवा ववव.mahabhunakasha.mahabhumi.gov.in दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.

खाली दाखवल्या प्रमाणे वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा त्या नंतर तालिका व गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट करताच तुम्हाला उजव्या बाजूला गाव नकाशा दिसायला लागेल.

त्यानंतर तुम्हाला Search By Plot No: मध्ये तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे किंवा खाली दिलेत्या लिस्ट मधून सीलेक्ट करायचा आहे. तुम्ही नवडलेला सर्वे नंबरचा नकाशा तुमच्या समोर ओपन होईल. आता तुम्हाला Search By Plot No: पर्यायाच्या खाली त्या सर्वे नंबर मध्ये असलेली एकीं जमीन, नावे आणि हिस्से पण दिसत असतील.

आता तुम्हाला map report वर क्लिक करायचं आहे त्या अंतर तुमच्या समोर एक pdf ओपन होईल त्यामध्ये तुम्ही निवडलेल्या सर्वे नंबरचा नकाशा, चतुरशिमा, खातेधारकांची नावे हि सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. हि pdf तुम्ही save करून प्रिंट करू शकता व आवश्यकते नुसार वापरूही शकता.

मग आहे ना तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहन सोफ. अशा करतो तुम्हाला हि माहिती आवडली असेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

18 thoughts on “Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन”

Leave a comment