PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

PM KISAN & NAMO SHETKARI

Table of Contents

PM KISAN NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा
आज हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत बोलत असताना कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी PM KISAN NAMO SHETKARI योजनेबद्दल मोठी घोषणा केली आहे. PM KISAN NAMO SHETKARI योजनेच्या १४ हपत्याच्या लाभासाठी राज्यातील ८५ लाख ५५ हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत. PM KISAN योजनेच्या १४ हपत्याच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्याना NAMO SHETKARI लाभासाठीहि पात्र धरण्यात येईल. PM KISAN योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २३७३१ कोटी रुपये जमा कार्यात आले अजून NAMO SHETKARI योजनेसाठी ४००० कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचेही कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी सभागृहात बोलत असताना सांगितले आहे तसेच PM KISAN NAMO SHETKARI योजनेचे पैसे ३ ऐवजी खरीप व रब्बी हंगामापूर्वी २ हप्त्यात मेळावे म्हणून प्रयत्न करणार असल्याचं कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी सांगितले आहे. PM KISAN १४ वा हप्ता व NAMO शेतकरी योजनेचा पहिला जमा झाला असल्याचे जाहीर केले आहे.

PM KISAN NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा
आज हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत बोलत असताना कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी PM KISAN NAMO SHETKARI योजनेबद्दल मोठी घोषणा केली आहे.

PM KISAN NAMO SHETKARI योजनेच्या १४ हपत्याच्या लाभासाठी राज्यातील ८५ लाख ५५ हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत. PM KISAN योजनेच्या १४ हपत्याच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्याना NAMO SHETKARI लाभासाठीहि पात्र धरण्यात येईल.

PM KISAN योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत २३७३१ कोटी रुपये जमा कार्यात आले अजून NAMO SHETKARI योजनेसाठी ४००० कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचेही कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी सभागृहात बोलत असताना सांगितले आहे तसेच PM KISAN NAMO SHETKARI योजनेचे पैसे ३ ऐवजी खरीप व रब्बी हंगामापूर्वी २ हप्त्यात मेळावे म्हणून प्रयत्न करणार असल्याचं कृषीमंत्री मा. श्री. धनंजय मुंढे यांनी सांगितले आहे. PM KISAN १४ वा हप्ता व NAMO शेतकरी योजनेचा पहिला जमा झाला असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

खालील त्रुटी आढळून आल्यास आपण योजनेच्या लाभापासून अपात्र होऊ शकता?

PM KISAN & NAMO SHETKARI YOJANA

1. No Land Seeding
2. eKYC पूर्ण नसणे
3. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे (Aadhaar Bank Account Seeding)

आपल्या खात्यात PM Kisan सन्मान निधीचे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करून जाणून घ्या तुमचा BeneficiaryStatus

हेही वाचा: PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment | या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात

हेही वाचा: Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

हेही वाचा: ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

हेही वाचा: अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज

हेही वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

13 thoughts on “PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा”

Leave a comment