फक्त ५ हजार पासून सुरु होणारा व्यवसाय पहिल्याच महिन्यात ४ पट उत्पन्न 

हा व्यवसाय तुम्ही फक्त रु. ५००० च्या भांडवलात व कमी जागेत सुरु करू शकता. 

या व्यावसायासाठी जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते.

झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर हे या व्यवसायाच्या उत्पादनासाठी पोषक असतात व उत्पन्न हि जास्त मिळते.

या व्यावसायाकरिता वातावरणात आद्रता ७० ते ८०% आणि तापमान १८ ते २८ अंश सेल्सियस असावे 

या उत्पादनाला हॉटेल, उपहारगृह, तारांकित हॉटेल, मॉल, सुपर मार्केट, दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे

या व्यवसायास बँक आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते

या व्यवसायास मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान उपलब्ध आहे. 

कमीत कमी भांडवलात व कमी जागेत सुरु होणारा हा व्यवसाय म्हणजे मशरूम शेती व्यवसाय 

मशरूम बियाण्यास स्पॉन असे म्हंटले जाते गव्हाच्या दाण्यावर मशरूम स्पॉनची वाढ केली जाते.

मशरूम शेती व्यवसायात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी आहे